मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, हे प्रकरण केवळ महिला लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून व्यापक स्वरूपाचे प्रकरण असल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकरणाचा ‘लॉजिकल एंड’ गाठायचा असेल, तर सर्व संबंधित पैलूंची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
अशोक खरात प्रकरणात अद्याप अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्थांची चौकशी झालेली नाही. शिवनिका ट्रस्ट, काही ब्लॉगर तसेच नामकरण आवारे यांची चौकशी अद्याप बाकी असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, चाकणकर यांच्याबाबतही चौकशी न झाल्याचा मुद्दा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री यांची भेटीसाठी वेळ मागितली असून, काही महत्त्वाची माहिती थेट त्यांच्या समोर मांडण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. काही संवेदनशील बाबी सार्वजनिकपणे मांडता येत नसल्याने हा विषय अत्यंत सावधगिरीने हाताळण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही माजी व विद्यमान लोकप्रतिनिधींचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली असून, त्या अनुषंगानेही चौकशीची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. अशोक खरात याच्या पत्नीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी, तसेच ‘व्यंकटेश’ कंपनीतील व्यवहारांची चौकशी करण्याचीही मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
संबंधित प्रकरणात नाव येत असलेल्या अधिकारी भांडे यांचे निलंबन करावे, अशीही मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. तसेच सृष्टी खरात यांच्याबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. एकूणच, या प्रकरणाचा तपास व्यापक पातळीवर होऊन सर्व संबंधित बाबी समोर येण्याची अपेक्षा सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्याने आज (बुधवार) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरातविरोधात नवनव्या तक्रारी दाखल होत असल्यामुळे अशोक खरातची कोठडी वाढवण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली. अशोक खरात याच्यावर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती.
अशोक खरात याच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत राजकीय नेत्यांची पाहा नावे…
अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या…
मंत्रिपदासाठी तुम्ही अशोक खरात याला भेटल्या का? नीलम गोऱ्हे म्हणाल्या…
मोठा दावा! अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा…
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
भोंदू अशोक खरात याच्या सोबतची ओळख रूपाली चाकणकरांना चांगलीच भोवली अन् आता…
अशोक खरात याच्या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे; राजकीय नेते…
नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…
मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…
सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…
अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…
रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…
अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…