नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…

narhari-zirwal
Share

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा बेडवरील अश्लील चित्रफित सोशल मीडियावर झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीतील असून काँग्रेसने झिरवाळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या कथित व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत कथीत चित्रफितीमध्ये दिसतो आहे. यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची प्रसारित झालेली चित्रफीत सात महिन्यापूर्वीची आहे. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासोबत बेडवर असून शेजारी खाद्य आणि मद्य आहे. दोन महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तेव्हाच झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नरहरी झिरवाळ यांच्यासोबत तृतीयपंथी पवन यादव दिसत आहे. तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचा फोन स्विच्ड ऑफ असल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील यांना या व्हिडीओबद्दल विचारले असताना त्यांनी म्हटले की, मी हा व्हिडीओ बघितला नाही. व्हिडीओ पहिल्यावरच प्रतिक्रिया देणे योग्य असल्याचे त्यांनी म्हटले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

संबंधित व्हायरल व्हिडीओनंतर विरोधक आक्रमक झाले असून शासकीय निवासस्थानी असे कार्यक्रम केले जात आहेत का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधत झिरवाळ यांच्या राजीनाम्याकरिता आक्रमक आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नक्की काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

कथित व्हायरल व्हिडीओनंतर हर्षवर्धन सकपाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते.

मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…

देवेंद्र फडणवीस यांची धक्कादायक माहिती! अशोक खरातने महिलांच्या योनीत बोट घातले, लघवी पाजली…

अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…

अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *