Main newsदेश

लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला चालविण्यासाठी परवानगीची गरज नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: लाच मागताना पकडलेल्या सरकारी अधिकाऱ्याला, यापुढे वरिष्ठांकडून पूर्वपरवानगी घेण्याचे संरक्षण मिळणार नाही! भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित एका महत्त्वपूर्ण…

Main newsदेशभाजप

महिला मंत्र्याचा नवरा अन् प्रेयसीचे भलतेच कांड; Viral Video नंतर उडाली खळबळ…

डेहराडून (उत्तराखंड): उत्तराखंडातील महिला आणि बाल कल्याण मंत्री रेखा आर्या यांनी गुरुवारी संध्याकाळी देहरादूनच्या कँट कोतवालीमध्ये नवरा गिरधारी लाल साहू…

Main newsPoliticsTop4देशविदेश

फ्लायदुबईचे वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे इस्राएल भेटीचे आमंत्रण

तेल अवीवः पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शनिवारी (ता. ३) फ्लायदुबई विमानाचे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांना सन्माननीय पाहुणे म्हणून इस्राएल…

Main newsभाजप

भाजपचे माजी आमदार अन् बडतर्फ पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल; युवतीवर अत्याचार…

मुंबईः कल्याण शहरात मदत करण्याच्या बहाण्याने पिडीत युवतीस आपल्या कार्यालयात बोलावून तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार…

Main newsमहाराष्ट्र

प्रौढ बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या सक्त निर्देशानंतर ऐतिहासिक पाऊल

नवी मुंबई: न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी केवळ १८ वर्षाखालील मुले बेपत्ता झाल्यास पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेत होते. परंतु,…

देशभाजप

भाजप नेत्याच्या सुनेची आत्महत्या; नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् अंतर्वस्त्रातील चिठ्ठी…

सूरत (गुजरात): भाजपच्या एका नेत्याच्या सुनेनं राहत्या घरात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला…

शिवसेना

पोलिस अधिकाऱ्याची महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणीचे वक्तव्य; शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल…

जळगाव : जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्याविरोधात रविवारी (ता. २८) रात्री गुन्हा दाखल करण्यात…

Main newsराष्ट्रवादी

बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात प्रवेश केला अन्…

पुणे : बारामतीमध्ये एका नगरसेवकाने महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान नगरसेवक किशोर मासाळ…

Main newsराष्ट्रवादी

नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा बेडवरील…

Main newsमहाराष्ट्र

रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…

पुणे: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तंत्र मंत्र आणि पूजा करताना आपल्या बोटाची अनामिका कापल्याचा गंभीर…

error: Not permitted !!