राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Share

पुणे: ज्येष्ठ पत्रकार संतोष धायबर यांनी ‘राजकीय नेता आणि सोशल मीडिया गाईडलाईन्स’ हे पुस्तक लिहीले आहे. सोशल मीडियावरून पुस्तकाची जाहिरात केल्यानंतर पुस्तकाला मोठी मागणी धरू लागली आहे. राज्यातील वेगेवेगळ्या भागात पुस्तक जाताना दिसत आहे.

राजकीय क्षेत्रात वाटचाल करणाऱ्यांनासाठी अगदी कमी कालावधीमध्ये पुस्तक तयार करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. ‘राजकीय नेता आणि सोशल मीडिया गाईडलाईन्स’ या पुस्तकाच्या सुरवातीला दहा पाने आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील अर्ध्या भागात तुमचे स्वतःचे छायाचित्र असणार आहे. पुस्तकातील दहा पानांमध्ये तुमची स्वतःची माहिती, छायाचित्रे छापता येतील. यामुळे तुमचे स्वतःचे आणि अगदी कमी किंमतीत पुस्तक तयार होणार आहे. या योजनेचा अनेकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ईश्वरी प्रकाशनच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, आजच्या डिजिटल युगात राजकीय यश मिळवण्यासाठी केवळ भाषणे नाही, तर सोशल मीडिया, जनसंपर्क, डिजिटल रणनीती, नेतृत्वगुण आणि प्रभावी संवादकला अत्यंत महत्त्वाची आहे. ‘राजकीय नेता आणि सोशल मीडिया गाईडलाईन्स’ हे पुस्तक नवीन, तसेच अनुभवी राजकारण्यांसाठी तयार केलेले एक संपूर्ण मार्गदर्शक आहे. अनेकांना स्वतःचे पुस्तक तयार करणे शक्य नसते. यामुळे नवीन संकल्पना घेऊन राज्यातील अनेकांना स्वतःचे पुस्तक तयार करता येणार आहे. संबंधित पुस्तक मतदार संघात, वाढदिवसानिमित्त भेट देता येईल. पुस्तक हे संग्राह्य ठेवले जात असल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये, लायब्ररीत राहणार आहे. संबंधित पुस्तक राजकारणी, कार्यकर्ते, पीआर टीम, सोशल मीडिया मॅनेजर्स, विद्यार्थी तसेच राजकारणात रस असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. पुस्तक जरूर ऑनलाइन खरेदी करा.

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp : 93712 69949
Email : ishwariprakashan@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *