मुंबई : नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन जायच्या असा गौप्यस्फोट राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
कुंपनच शेत खाते असं आपण ऐकलं होतं. पण इथं कुंपणच आख्ख शेत लांडग्यापुढे टाकतंय असा प्रकार घडला असा आरोप आशा मिरगे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केला. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना कुठल्याही महिलेल्या आपल्या वाटल्या नाहीत, त्यांची उठबस नेहमी मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये असायची असे मिरगे म्हणाल्या.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर हे अशोक खरातच्या पार्टनर असल्याचा आरोप आशा मिरगे यांनी केला. त्या म्हणाल्या, ‘अशोक खरातसोबत संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अनेक IAS, IPS अधिकारी आहेत. त्यामध्ये त्यांचे काही मित्रदेखील आहेत. काही लोक अशोक खरातचे पार्टनर असून त्यामध्ये दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचा नंबर येतो. आपल्या आजूबाजूच्या महिलांना आवर्जून अशोक खरातकडे न्यायचं काम रुपाली चाकणकर करायच्या असा थेट आरोप आशा मिरगे यांनी केला.
महिला आयोग हा महिलांना विश्वासाचं न वाटण्यामागचं कारण म्हणजे रुपाली चाकणकर होत्या. याच्या आगोदरच्या आयोगांच्या नावावर लक्ष टाकलं असता, एखाद्या महिलेला त्या आपल्या वाटतील असं असायचं. पण रुपाली चाकणकरांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांचा मेक अप, ग्लॅमर पाहून अनेक महिलांना कॉम्प्लेक्स व्हायचा. या महिलेचा वावर हा सतत मंत्री, अधिकारी यांच्यासोबतचा असायचा. त्या सतत राजकारण करायच्या. त्यामुळे कुणालाही त्या आपल्या वाटल्या नाहीत, असेही आशा मिरगे यांनी म्हटले आहे.
सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…
अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…
रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…
अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…