नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…

Capton-Nashik
Share

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याने 200 पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले असावे, असा अंदाज ‘खबरदार पुढारी’ दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी व्यक्त केला. अशोक खरात याने शारीरिक अत्याचार केलेल्यांपैकी बहुतांशी महिला या उच्चशिक्षित आणि राजकारणी घराण्यातील असल्याचा दावाही खेमनार यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

कॅप्टन खरात हा महिलांना संमोहित करुन किंवा त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा, अशी चर्चा आहे. मात्र, दत्तात्रय खेमनार यांनी या प्रकरणात एक धक्कादायक उलगडा केला आहे. अशोक खरात याच्याकडे येणाऱ्या अनेक महिला उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी आणि राजकीय घराण्यातील होत्या. अशोक खरात या महिलांना म्हणायचा की, ‘मी देव आहे. तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मला तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल. त्यासाठी तो महिलेला स्वत:चं मुत्र प्यायला लावायचा’, असा खळबळजनक दावा दत्तात्रय खेमनार यांनी केला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

एका व्यावसायिकाला धंद्यात तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनसाठी अशोक खरात याच्याकडे आला होता. त्याला खरातने खोटी रत्नं देऊन फसवले. त्याला आधी साडेतीन लाख रुपयांना एक रत्न विकले. दुसरे रत्न दोन लाखांना विकले. पण ही दोन्ही रत्नं खोटी निघाल्याचे नंतर या व्यावसायिकाच्या लक्षात आले. याशिवाय, अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री-पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध जुळवून दिले. नंतर ती महिला ‘प्रेग्नंट’ (गर्भवती) असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करत खरातने त्याच्याकडून 20 कोटी रुपये उकळले, असेही खेमनार यांनी सांगितले.

अशोक खरात हा महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याला शक्तीवर्धक गोळ्यांचं पाणी द्यायचा. ते पाणी बाटलीत भरुन देत असे. ते पाणी म्हणजे ओशनो जल आहे. हे पाणी प्यायल्यास तू एनर्जिटीक राहशील, तब्येत चांगली राहील. भविष्यात तुला खूप ताकद येईल, असे सांगून अशोक खरातने या मंत्र्याला गंडवले, अशी माहितीही दत्तात्रय खेमनार यांनी दिली.

रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…

अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…

धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…

खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…

रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *