मुंबईः अधिवेशनात अजित पवार यांच्या विमान आपघातची चर्चा व्हावी, यासाठी अनेक दिवसापासून आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत. परंतू अजूनही या मुद्यावर चर्चा करू दिली जात नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मी आत्ता विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेतली आहे. उद्या किंवा सोमवारी या मुद्यावर चर्चा घेतली जाईल, असे ते म्हणाले आहेत.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी हे सुद्धा अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. पण चर्चा होऊ द्यायची नाही असे दिसत आहे. VSR ला वाचवलं जात आहे, याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. मोठी माहिती माझ्याकडे आहे. अगदी काही माहिती आम्ही आत्ता समोर आणली आहे. सरकार काय पाऊल उचलते हे बघू नाहीतर ती मोठी माहिती समोर आणू, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
अजित पवार यांच्या सोबत सत्तेत असणारे किती स्मरण पत्र देणार, सत्तेत असून तुम्ही आपल्या माणसाला न्याय देऊ शकत नाही तुम्ही इतरांना काय न्याय देणार? असा सवाल रोहित पवारांनी केला. सुरवातीपासून मी सांगितलं होत, यात काही मी चुकीचा केलं नाही. ED ने मला दोन वेळेस बोलवलं होत. यंत्रणाना सुद्धा दबाव होता. पण आम्ही पक्षासोबत आणि विचारसोबत राहिलो आणि न्यायालयाचे धन्यवाद मानतो. यामध्ये आम्ही काही चुकीचा केलं नव्हतं म्हणून क्लीन चिट दिल्याचे रोहित पवार म्हणाले.
अजितदादा विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा…
अजितदादा अपघात की घातपात! रोहित पवार यांनी घेतली दिल्लीत बड्या नेत्यांची भेट…
अजितदादांच्या अपघातावर VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब…
नवा राजकीय डाव! राष्ट्रवादी विलीनीकरणाला अडथळे; रोहित पवारांचा दिल्ली दौरा काँग्रेसकडे
पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली: रोहित पवार
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण…
अजित पवार यांच्या घातपाताचा संशय! राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग…
रोहित पवार यांच्याकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड; विमानाची रेकी…
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…
अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…
अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…
अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार
अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…