अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. डीजीसीएने आपल्या वेबसाईटवर 22 पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. विमान कोसळताना आधी झाडावर धडकल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट संदर्भात कुठलीही माहिती नाही. या अहवालात केवळ प्राथमिक माहिती आहे. मात्र अंतिम अहवाल यायला वेळ लागणार आहे.

अपघातावेळी २ हजार मीटर इतरी दृष्यमानता होती. तर फ्लाईट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स, कॉकपीट तपासण्यासाठी अमेरिकेन कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे., कॉकपीट हाताळण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे. अपघातामुळे विमानांमध्ये असणारा कॉकपीट आणि FDR डॅमेज झाला होता. त्यातील डाटा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे . ज्या कंपनीने हा ब्लॅक बॉक्स बनवला आहे त्या अमेरिकन कंपनीची मदत घेतली जाणार आहे. हा रिपोर्ट अपघाताच्या कारणांची प्राथमिक माहिती देणारा आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अजित दादांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आला असून या अहवालात अपघाताच्या कारणांबाबत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. एकूण 22 पानांचा हा अहवाल संबंधित तपास यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालानुसार, विमानाने प्रथम एका झाडाला धडक दिली आणि त्यानंतर ते जमीनीवर खाली कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे २ हजार मीटर इतकी होती, असे नमूद करण्यात आले आहे. विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) उष्णतेमुळे खराब झाल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र उपलब्ध यंत्रणांमधून रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.सदर अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून अंतिम निष्कर्षांसाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, तोपर्यंत शर्टचं बटण…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…

काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…

अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…

रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…

अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…

अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *