नाशिक: स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक मंत्री, बडे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटी या भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त होते. अशोक खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा, अशीही माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
अशोक खरात स्वतः महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे उघड झाले आहे. पण अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिला-पुरुषांच्याही लैंगिक संबंधांसाठी जोड्या जुळवत होता. याआधारे अशोक खरातने काही बड्या लोकांना ब्लॅकमेल केले असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडे आहे. अशोक खरात पहिले महिलांचे लैंगिक शोषण करुन नंतर यातील पीडित व इतर काही महिलांचाही धनिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर करत होता, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
अशोक खरात याच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, काल 3 महिलांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसआयटी ने दिली आहे. तक्रार करणाऱ्या तिन्ही महिला असून अशोक खरातने त्यांच्यावरही अत्याचार केल्याची महिलांची तक्रार आहे. इतर तक्रारी प्रमाणेच पँटर्न राबवित कुटूंबियांना केबिनच्या बाहेर काढून महिलांचे शोषण करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 6 तक्रारी दाखल असून यात 5 महिलांनी आणि एका पुरुषाने फिर्याद दिली आहे. अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात याची शिर्डीत कोट्यावधींची मालमत्ता असल्याचे समोर आल्यानंतर आता त्याची काही उद्योग व्यवसायातही भागीदारी असल्याचे आता समोर आले आहे. भोंदूबाबा अशोक खरातसोबत अनेक सनदी अधिकाऱ्यांनी जागेमध्ये गुंतवणूक गेल्याची माहिती आहे. आणखी कोण अधिकारी खरात याच्या जागांमध्ये भागीदार आहेत का?, त्याचा देखील तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघड झाले आहेत.
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…