नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून सुरू असून काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरातच्या कार्यालयात नव्हे तर त्याने उभारलेल्या ‘कोटींच्या महालात’ ही रहस्य दडली असल्याची माहिती समोर आली आहे. अमावस्येच्या रात्री काही बड्या राजकीय नेत्यांनी देखील चोरपावलांनी बंगल्यावर हजेरी लावली होती, अशी माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ज्या गल्लीत तीन-तीन माजी आमदारांचे वास्तव्य आहे, तिथेच साधारण २०१२ च्या सुमारास भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरातने ५ कोटींहून अधिक खर्च करून आपला ‘तृप्तबाला’ नावाचा महाल उभा केला. लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर, या महालाच्या गर्भात दडलेली अनेक काळी रहस्ये आता उघड होऊ लागली आहेत.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
खरातच्या या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे, असा खळबळजनक खुलासा स्थानिक नागरिकांनी केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर नागरिकांनी सांगितले की, “अमावास्येच्या रात्री या बंगल्याबाहेर महागड्या आलिशान गाड्यांच्या रांगा लागायच्या.” विशेष म्हणजे, राजकीय नेते, बडे अधिकारी आणि आपली ओळख लपवू पाहणारे अनेक ‘व्हीआयपी’ लोक खरातच्या अधिकृत कार्यालयात न जाता, चोरट्या पावलांनी या बंगल्याची पायरी चढायचे. रात्रीच्या काळोखात रंगणाऱ्या या छुप्या दरबारात नक्की काय चालायचे? याची आता संपूर्ण नाशिकमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
खरातने आपल्या काळ्या कारनाम्यांभोवती केवळ सिमेंटची तटबंदीच उभारली नव्हती, तर सुरक्षेच्या नावाखाली दहशतीचे एक साम्राज्य निर्माण केले असल्याचे सांगण्यात येते. बंगल्याच्या आवारात लाखो रुपये किमतीचे दोन विदेशी जातीचे हिंस्र श्वान पाळण्यात आले होते. या कुत्र्यांच्या भीतीने परिसरातील नागरिक या बंगल्याच्या सावलीला उभे राहण्याचेही धाडस करत नसत. एक प्रकारे या श्वानांचा वापर करून खरातने आपल्या गुन्हेगारी कृत्यांभोवती दहशतीचे एक ‘अदृश्य कुंपण’ तयार केले होते, असे वृत्त एका दैनिकात प्रसारीत झाले आहे.
नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…
मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…
सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…
अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…
रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…
अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…