पुणे: नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले होते. तटकरे यांचे होमग्राऊंड असलेल्या रायगड मधील रोह्यात रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून रोह्याच्या रोठ खुर्द येथे बहुमजली इमारत उभी केली आहे. आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड रिव्हर राफ्टींग, कर्जत रिव्हर राफ्टींग, गीता ॲग्रो ॲन्ड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटॅलिटी, रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट आणि कर्मा कंस्ट्रक्शन हे मोठे व्यवसाय नोंदणीकृत आहेत.
रुपाली चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्या रोह्यातील इमारत बांधकाम प्रकरणी भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याची ही केस असून यामुळे चाकणकर यांचा चौधरी यांच्यासोबत रायगडमध्ये व्यवसाय सुरु असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, अशोक खरात याच्या सोबतची ओळख रूपाली चाकणकरांना चांगलीच भोवली आहे. सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला. रुपाली चाकणकार यांच्या पाठीमागे आता चौकशीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आता त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवला आहे.
खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहेत. त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही सासेमिरा लागण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजीमाजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आले असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे तर आज पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आज सकाळी ११ वाजता गुलाबो गँगकडून आंदोलन केले जाणार आहे.
अशोक खरात याच्या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे; राजकीय नेते…
नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…
मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…
सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…
अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…
रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…
अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…