खळबळजनक आरोप! रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याला 177 कॉल्स…

Capton-Nashik
Share

मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज (शुक्रवार) अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. अशोक खरात याच्या सीडीआरची मला कॉपी मिळाली आहे. मी याबाबतची माहिती पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

रुपाली चाकणकर म्हणायच्या खरात माझे गुरू आहेत. रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झाले. प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स अशोक खरात याला झाले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स अशोक खरात याला नॉर्मल मोबाईलवरून झाले. यामध्ये 10 इनकमींग, 7 आऊट गोईंग होते. यात साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झाले, असे गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.

अंजली दमानिया यांच्या हाती 1 एप्रिल 2025 पासून ते 17 मार्च 2026 पर्यंतचा अशोक खरातचा सीडीआर लागला आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कॉल्स झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे अशोक खरातला 8 कॉल्स आहे. मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांचा एक कॉल अशोक खरात याला झाला, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अशोक खरातसोबत सगळ्यात जास्त वेळ कोण बोलले याची माहिती घेतली. यामध्ये तृप्ती खरात पहिलं नाव आहे. दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहे. 33 हजार 727 सेकंद रुपाली चाकणकर अशोक खरात याच्याशी बोलल्या होत्या. आताच्या घटकेला यांना अटक होऊन पूर्ण चौकशी झाली पाहिजे. इतका वेळ कुणीही कुठल्याही गुरूंशी बोलत नाही. दिपक लोंढे तिसरं नावे आहे. दिपक लोंढे यांचे 189 कॉल्स झाले होते. 30 हजार 529 सेकंद कॉल्स झाले. कतार, युएस, व्हर्जीन आयलंड अशा देशातूनही अशोक खरातला फोन आले आहेत.

कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहेत.

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकर यांची बहिण अन्…

अशोक खरात याच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत राजकीय नेत्यांची पाहा नावे…

अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या…

मंत्रि‍पदासाठी तुम्ही अशोक खरात याला भेटल्या का? नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

मोठा दावा! अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा…

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भोंदू अशोक खरात याच्या सोबतची ओळख रूपाली चाकणकरांना चांगलीच भोवली अन् आता…

अशोक खरात याच्या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे; राजकीय नेते…

नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…

मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…

सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…

अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…

रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…

अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…

अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…

नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…

गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…

नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…

रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…

अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…

धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…

खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…

रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *