भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकर यांची बहिण अन्…

ashok-kharat-nashik
Share

शिर्डी : भोंदू अशोक खरात याच्या शिर्डीतील गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठा आर्थिक घोटाळा लागला असून, खरातने तब्बल 130 बनावट बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

मिळालेल्या माहितीनुसार, 2021-22 या कालावधीत विविध व्यक्तींच्या नावाने पतसंस्थांमध्ये ही खाती उघडण्यात आली होती. समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्था यांसह अनेक ठिकाणी ही बनावट खाती तयार करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात यालाच ‘नॉमिनी’ म्हणून दाखवण्यात आले होते. या खात्यांतून एका दिवसात लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या बनावट खात्यांमधून एकूण व्यवहाराची रक्कम 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

राजेंद्र जासूद आणि रुपाली चाकणकर यांच्या भगिनी व पुतण्यांच्या नावानेही खाती उघडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही वापर करण्यात आल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे. शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाली आहे. सावकारकी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू ठेवला असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याने अशोक खरात प्रकरणाचा वाढला सस्पेन्स…

अशोक खरात याच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत राजकीय नेत्यांची पाहा नावे…

अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या…

मंत्रि‍पदासाठी तुम्ही अशोक खरात याला भेटल्या का? नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

मोठा दावा! अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा…

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भोंदू अशोक खरात याच्या सोबतची ओळख रूपाली चाकणकरांना चांगलीच भोवली अन् आता…

अशोक खरात याच्या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे; राजकीय नेते…

नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…

मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…

सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…

अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…

रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…

अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…

अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…

नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…

गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…

नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…

रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…

अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…

धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…

खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…

रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *