नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याला 1 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले जाणार असून पोलिस कोठडीचा शेवटच्या दिवस आहे. अशोक खरात याच्यावर दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात खरात याचे ओकस कार्यालयामध्ये एसआयटीकडून सोमवारी काही महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
अशोक खरात याचा मोबाईल डेटा रिकव्हर करुन या आधीचे चॅटिंग, कोणाशी जास्त वेळा संभाषण केले. कोणाच्या संपर्कात होता काय संभाषण केले याबाबतीत एसआयटी माहिती गोळा करत आहे. त्यातून नवीन कोणती माहिती समोर येणार, याचा शोध सुरू असून तपासाचा तपशील उद्या कोर्टात हजर केला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय तपास होतो याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात जास्त चर्चेत राहिल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी येतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजी माजी ट्रस्टींची खरात प्रकणारत चौकशी होणार आहे. अत्याचार प्रकरणात खरातचा तपास सुरू असताना शिवनिका संस्थानच्या कारभाराची देखील चौकशी होणार आहे. काल रुपाली चाकणकर चौकशीसाठी येणार असल्याची चर्चा होती. मात्र रुपाली चाकणकर यांनी आजारपणाचे कारण देत चौकशी टाळल्याची माहिती समोर येत आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, भोंदू अशोक खरात याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोट्यवधींची मालमत्ता आहे. सर्व व्यवहारांची एसआयटी चौकशी करत आहे.
मंत्रिपदासाठी तुम्ही अशोक खरात याला भेटल्या का? नीलम गोऱ्हे म्हणाल्या…
मोठा दावा! अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा…
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
भोंदू अशोक खरात याच्या सोबतची ओळख रूपाली चाकणकरांना चांगलीच भोवली अन् आता…
अशोक खरात याच्या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे; राजकीय नेते…
नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…
मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…
सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…
अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…
रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…
अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…