अशोक खरात याच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत राजकीय नेत्यांची पाहा नावे…

ashok-kharat-nashik
Share

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याचे महाराष्ट्रातील राजकारण्यांशी किती घनिष्ट संबंध होते, याचा पुरावा समोर आला आहे. अशोक खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा एक फोटो समोर आला आहे. या लग्नपत्रिकेवर अनेक राजकारण्यांची नावे असल्याची माहिती समोर आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

लग्नपत्रिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून नमूद करण्यात आली होती. अशोक खरात याच्या मुलीच्या नाशिकमधील लग्नालाही महाराष्ट्रातील अनेक राजकारणी हजर होते. यावरुन अशोक खरात याचे राजकारण्यांशी किती घट्ट नाते होते, हे समोर आले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

सध्या एसआयटीकडून अशोक खरात याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे महाराष्ट्रातील 40 ते 45 राजकीय नेत्यांशी संबंध होते. हे राजकीय नेते नियमितपणे अशोक खरात याच्या संपर्कात असायचे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कोणत्या तारखेला आणि वेळेला भरायचा याचा मुहूर्तही अशोक खरात या राजकीय नेत्यांना काढून द्यायचा. खरात याच्या सांगण्यापूर्वी हे राजकीय नेते कोणताही राजकीय निर्णय घ्यायचे नाहीत. अशोक खरात याच्या मोबाईलमध्ये या राजकारण्यांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह केली होती. एसआयटीला दोन दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डाटा अहवाल मिळाला होता. अशोक खरात प्रकरणी SIT कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यामधून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पोलिसांनी अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात जाऊनही अनेक पुरावे गोळा केले होते. काही पीडित महिलांना त्याठिकाणी नेऊन पोलिसांनी सीन रिक्रिएशनही केल्याची माहिती आहे. न्यायालयात उद्या सुनावणीच्यावेळी या अनुषंगाने नवीन माहिती सादर केली जाण्याची शक्यता आहे.

अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या…

मंत्रि‍पदासाठी तुम्ही अशोक खरात याला भेटल्या का? नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

मोठा दावा! अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा…

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भोंदू अशोक खरात याच्या सोबतची ओळख रूपाली चाकणकरांना चांगलीच भोवली अन् आता…

अशोक खरात याच्या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे; राजकीय नेते…

नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…

मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…

सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…

अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…

रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…

अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…

अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…

नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…

गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…

नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…

रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…

अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…

धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…

खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…

रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *