मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार विधान परिषदेची निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता या चर्चेला खुद्द जय पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
विधान परिषद निवडणुकीसाठी जागावाटपासाठी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जय पवार यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगली होती. पण, जय पवार यांनी अशा चर्चा आणि वृत्त फेटाळून लावले आहे. जय अजित पवार यांनी इंस्टाग्राम पोस्ट केली आहे.
“मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी लढवणार नाही. पक्ष नेतृत्व जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी असलेला, दूददृष्टी असलेला आणि नेतृत्वगुणांनी कार्यक्षम उमेदवारा निश्चित करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आदरणीय दादांची विकासभिमुख विचारणसणी आणि लोकहिताचे कार्य पुढे नेत, प्रलंबित प्रश्नांना ठोसपणे मार्गी लावणारा तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी निष्ठेने कार्य करणारा चेहरा पक्ष निश्चितपणे जनतेसमोर आणेल, असे म्हणत जय पवार यांनी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या मृत्यूशी कनेक्शन सांगणारे अशोक खरात याचे अनेक कॉल रेकॉर्ड…
सुप्रिया सुळे म्हणाल्या; पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, मागच्या वेळेस…
चर्चांना उधाण! बारामतीचा 2029 मध्ये उमेदवार कोण? जय पवार यांनी स्पष्ट सांगितलं…
पार्थ पवार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…
रोहित पवार यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य; पक्की माहिती शिकार होणार…