महागाईचा भडका! देशात पेट्रोल-डिझेलचे दर 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले; पाहा नवीन दर…

petrol
Share

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या दहा दिवसांत दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर झाला आहे. मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढले असून, पेट्रोल 111.21 रूपये प्रति लीटर, तर डीझेल 2. 81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे ₹3 ने झाली. त्यानंतर 19 मे रोजी सुमारे 90 पैशांनी, पुन्हा 23 मे रोजी सुमारे 90 पैशांनी आणि आता, 25 मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ₹7.35 ने आणि डिझेल प्रति लिटर ₹7.53 ने

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर पुढीलप्रमाणे…
मुंबई
पेट्रोल: नवीन दर 111.12 रुपये
डिझेल: नवीन दर 97.68 रुपये

नागपूर
पेट्रोल 111.70 रुपये
डिझेल 98.76 रुपये

सोलापूर
पेट्रोल – 111.87
डिझेल – 98.55

कोल्हापूर
पेट्रोल – 111.77
डिझेल – 98.46

भंडारा :
पेट्रोल – 109.60
डिझेल – 98.99

नाशिक पेट्रोल आणि डिझेल आणि दरवाढ

पेट्रोल – 112.47
डिझेल – 99.11

वाशिम
पेट्रोल – 112.44
डिझेल – 98.17

रायगड
पेट्रोल – 112.08 ₹
डिझेल – 98.70 ₹

हिंगोली
पेट्रोल 113.02
डिझेल 99.67

सांगली:
पेट्रोल नवीन दर 111.69
डिझेल 98.40

गोंदिया
पेट्रोल – 113.17 (पेट्रोल नवा दर)
डिझेल – 99.83

अमरावती:
पेट्रोल – 112.78
डिझेल – 98.43

गोवा
पेट्रोल: 104.80,
डिझेल : 96.65,

नंदुरबार
पेट्रोल – 111.71
डिझेल – 98.23

जळगाव
पेट्रोल – 113.18
डिझेल – 99.83

बुलढाणा
पेट्रोल 112.49
डिझेल – 99.16

चंद्रपूर
पेट्रोल -111.79
डिझेल – 98.49

धारशिव पेट्रोल/डिझेल दर
पेट्रोल – 112.61
डिझेल -99.25

महागाईचा भडका! दहा दिवसांत तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर…

पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ नंतर सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या….

पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, पाहा नवीन दर…

महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…

राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…

पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *