Main newsPoliticsमनसेमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरेंनी मुख्याधापकांना विचारला जाब अन् पुढच्या क्षणी…

पुणेः शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या मुख्याधापकांच्या कार्यालयात, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Main newsPoliticsअन्य पक्षकाँग्रेसदेश

पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा द्या अन्यथा पाठिंबा मागे – काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला निर्वाणीचा इशारा

चेन्नईः पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा न दिल्यास पाठिंबा काढून घेऊ, या काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यामुळे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या…

Main newsPoliticsदेशविदेश

निमंत्रण मिळाल्यास मक्का संरक्षण करारात बांगलादेश सहभागी होईल – खलिलुर रहमान

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या पुढाकाराने अस्तित्वात आलेल्या मक्का संयुक्त संरक्षण करारामध्ये आता बांगलादेशानेही स्वारस्य दाखविले आहे. त्यामुळे सौदी अरेबिया आणि तुर्कियेसह…

Main newsPoliticsदेशभाजप

साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण, ऐन सणासुदीत केंद्राकडून खुशखबर.,,

पुणे: देशात सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन, केंद्र सरकारने परदेशांतून साखरेची आयात करण्याची परवानगी दिली आहे. गणेशोत्सवापूर्वीच साखर आणि गुळाचे दर…

Main newsPoliticsमहाराष्ट्रशिवसेना

शिंदेंची सभा रद्द करा, नाहीतर मीच येतो! बंडू जाधवांना जरांगेंचा फोन…

जालना: मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. आज, जरांगे यांच्या…

Main newsPoliticsदेश

संवाद आणि संप एकत्र होऊ शकत नाहीत – मुख्यमंत्री भगवंत मान

जालंधरः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल (गुरुवार)…

Main newsPoliticsविदेश

भारत खरेदी करणार अमेरिकी रणगाडाविरोधी जॅव्हेलीन क्षेपणास्त्रे

नवी दिल्लीः भारतीय लष्कराने अमेरिकेसोबत जॅव्हेलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा करार केला आहे, अशी माहिती भारतातील अमेरिकी दूतावासाने आज…

Main newsPoliticsभाजपशिवसेना

महायुतीत एकमेकांवर टीका करणे टाळा; समन्वय बैठकीत मुख्यमंत्र्याची सूचना

मुंबई: महायुतीतील नेत्यांनी कोणत्याही घटकपक्षांच्या विरोधात विसंगत भूमिका घेऊन, परस्परांवर टीकाटिप्पणी करणे टाळले पाहिजे. महायुतीची सामूहिक भूमिकाच जनतेसमोर गेली पाहिजे,…

Main newsPoliticsशिवसेना

युपी, बिहारच्या निवडणुकांवर डोळा ठेवून आंदोलन – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: ‘उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, काही राजकीय नेते मुंबई आणि ठाण्यातील वातावरण खराब करण्याचा…

Main newsPoliticsभाजपमहाराष्ट्र

सरकारला मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका, फक्त एका दिवसाची परवानगी

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची तयारी चालवली असतानाच, राज्य सरकारने दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी नवीन नियम लागू केले…

error: Not permitted !!