Main newsदेशविदेश

इटलीच्या खास मैत्रिणीसाठी पंतप्रधान मोदींचा संदेश; अभिनंदन डियर फ्रेंड…

नवी दिल्ली: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी देशाच्या राजकीय इतिहासात एक नवा आणि मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे.…

महाराष्ट्र

सोलापूर! माजी नगरसेवकावर भर रस्त्यावर कोयत्याने सपासप वार…

सोलापूर : सोलापूरमध्ये माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात…

Main newsराष्ट्रवादी

पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर शरद पवार म्हणाले…

पुणे: पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करत डीजेवर (DJ) बंदी घालण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक…

Main newsPoliticsराष्ट्रवादी

अजित पवार विमान अपघाताच्या तपासात प्रगती न झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांची नाराजी…

ठाणेः अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणी ‘एफआयआर’ का दाखल केला नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि…

Main newsPoliticsअन्य पक्षदेशभाजप

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकातातील कार्यालयाची तोडफोड; ६ जणांना अटक

कोलकाताः शहरातील कॅमॅक स्ट्रीटवरील तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे भारतीय जनता…

Main newsPoliticsअन्य पक्षदेश

चेन्नईत अस्तित्त्वात येणार नवीन एकात्मिक सचिवालय संकुल – मुख्यमंत्री जोसेफ विजय

चेन्नईः राज्यासाठी एक नवीन एकात्मिक सचिवालय संकुलाच्या उभारणीची घोषणा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. जोसेफ विजय यांनी आज (ता. ३ सप्टेंबर) येथे…

Main newsPoliticsअन्य पक्षदेशभाजप

पंजाबच्या एसआयआर यादीत स्थलांतरित असल्याच्या नोंदीमुळे राघव चड्ढा आणि ‘आप’ आमनेसामने…

नवी दिल्लीः पंजाबमधील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मतदार यादीत आपले नाव नसून, स्थलांतरित दाखविण्यात आल्यामुळे, पंजाबमधील सत्तारूढ आम आदमी पार्टी…

Main newsPoliticsकाँग्रेसदेश

तेलंगणाच्या वनमंत्री कोंडा सुरेखा यांची मुख्यमंत्र्यांनी केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी…

हैदराबादः राज्याच्या वनमंत्री कोंडा सुरेखा यांच्या मुलीने त्यांच्या (मुख्यमंत्री) आणि इतरांविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.…

Main newsPoliticsअन्य पक्षदेश

मायावतींनी भाचा आकाश आनंद यांना पक्षाच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून हटविले…

लखनऊः बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती, यांनी गुरुवारी त्यांचा भाचा आकाश आनंद यांना मुख्य राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले. मोठ्या…

Main newsPoliticsमहाराष्ट्र

धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक…

धाराशिवः मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे, असे आंतरवली सराटी येथील अधिकृत सूत्रांनी…

error: Not permitted !!