Main newsराष्ट्रवादी

अजित पवार यांच्या आवाजातील भाषण; आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको…

पुणे : गणेशत्सोवादरम्यान अनेक ठिकाणी दिवंगत अजित पवार यांचे देखावे सादर करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. आंबेगावातील एका गणेश…

Main newsमहाराष्ट्र

राज्यावर दुष्काळाची छाया, कॅबिनेट बैठकीत ५ मोठे आणि महत्त्वाचे निर्णय…

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) संपन्न झाली. या बैठकीत नगरविकास, गृहनिर्माण, कृषि विभागातर्फे…

महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेच्या शाळेत गणरायाचे उत्साहात स्वागत; विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे महानगरपालिकेच्या मनपा शाळा कोद्रेवस्ती, केशवनगर, हडपसर या शाळेमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सर्जनशीलता, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक…

Main newsमहाराष्ट्र

विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक पाच मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर…

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन…

Main newsदेशभाजप

Video Viral! भाजप मंत्र्यांची भर कार्यक्रमात नगरसेविकेवर बोलताना जीभ घसरली…

भोपाळ (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशचे नगरीय विकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमधील एका कार्यक्रमात भाजपच्या महिला नगरसेविका संध्या यादव…

Main newsPoliticsदेशविदेश

रशियाच्या स्टेट ड्युमाच्या निवडणुकीतील निरीक्षक होते मीरा-भाईंदर महापालिकेचे सभागृह नेते

भाईंदर: रशियात १८ ते २० सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या २०२६च्या स्टेट ड्युमा निवडणुकीत भारताचे ॲड. रवी व्यास यांनी आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक…

Main newsPoliticsदेशभाजपमहाराष्ट्र

रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किंमती नियंत्रित करण्यासाठी केंद्राचा प्रयत्न; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश

नवी दिल्लीः रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमती नियंत्रित करण्यासाठी, केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने वैद्यकीय उपकरणांच्या किमती वाजवी…

Main newsPoliticsमनसेमहाराष्ट्र

यूपीआयच्या नव्या नियम लागू करण्यामागे केंद्र सरकारचा हेतू काय; राज ठाकरेंची टीका

मुंबई: केंद्र सरकारने १५ ऑक्टोबर २०२६ पासून ₹२ हजारांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) लागू करण्याचा…

Main newsPoliticsकाँग्रेसदेशभाजप

काँग्रेस हा विदूषक आणि जोकरांचा पक्ष बनला आहे; राहुल गांधींच्या कार्यक्रमावर भाजपची जोरदार टीका

नवी दिल्ली: केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी इंदूरमध्ये राहुल गांधींच्या ‘छत्रों की गूंज’ कार्यक्रमादरम्यान झालेल्या नक्कलेवरून, काँग्रेस…

Main newsPoliticsकाँग्रेसदेशभाजप

राहुल गांधींच्या कार्यक्रमात पंतप्रधानांची नक्कल बिहारपर्यंत गाजली; काहींचे समर्थन तर बहुतेकांच्या मते नक्कल घृणास्पद

पाटणा: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भांची नक्कल केल्याने वाद…

error: Not permitted !!