काँग्रेसनेही विधान परिषदेसाठी उमेदवारांची नावे केली घोषित; पाहा नावे…

congress
Share

मुंबईः राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी आज (सोमवार) उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असून, काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 8 जागेवर निवडणूक लढत आहे. त्यातील काही नावांची घोषणा झाली असली तरी अजूनही काही जागांसाठी पेच कायम आहे. काँग्रेसने स्थानिक पातळीवर तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे.

विधान परिषद काँग्रेस उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे…
1) चंद्रपूर वर्धा – शैलेश देशमुख
2) अमरावती – हर्षदीप देशमुख
3) यवतमाळ – साहेबराव कांबळे
4) लातूर – महेश देशमुख
5) सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर
6) नागपूर-अतुल लोंढे/ दिनेश ढोले

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम…
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून

विधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर; पाहा तगड्या नेत्यांची यादी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *