पुणे महानगपालिकेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पाहा संपूर्ण यादी…

ajit-pawar-sharad-pawar
Share

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 125 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागा मिळाल्या आहेत.

पुण्यात 40 जागांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी तुतारी लढणार आहे. तर पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. उद्धवसेनेचे आणि मनसेची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला काही जागा देण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेनेची (शिंदे) युती न झाल्याने पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे…
प्रभाग क्र. उमेदवारांची नावे
1 आरती चव्हाण, नूतन प्रताप, रेखा टिंगरे, शशिकांत टिंगरे
2 नंदिनी धेंडे, हर्षल टिंगरे, शीतल सावंत, सुहास टिंगरे
3 बंडू खांदवे, सुनील खांदवे, उज्ज्वला खांदवे, उपा कडमकर
4 वसुंधरा डबाळे, समीर भाडले, दर्शना पठारे, नानासाहेब आबनावे
5 सचिन भगत, संदीप जराड, सुनीता गलांडे, प्रकाश गलांडे
6 अजित गव्हाणे, संध्या देवकर, ज्योती चांदवढळ, अनवर पठाण
23 अनिकेत कोठावळे, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, शाहबाज खान
25 रूपाली पाटील-ठोंबरे, राधिका कुलकर्णी, सुनील खाटपे
26 गणेश कल्याणकर, रूपाली पाटील-ठोंबरे, सीमा काची, विजय ढेरे
27 धनंजय जाधव, दीपाली बारवकर, हर्षदा लांडगे, अशोक हरणावळ
28 आशा तापकीर, प्रिया गदादे, सूरज लोखंडे, तुकाराम पवार
38 स्मिता कोंढरे, दत्तात्रय धनकवडे, सीमा बेलदरे, सारिका फाटे, प्रकाश कदम
39 प्रतीक कदम, अभिलाषा घाटे, कुमार नायर
40 सपना धर्मवत, गंगाधर बधे

पुण्यातील गँगवॉर आता राजकारणातही; खुनाचा बदला घेण्यासाठी आईने भरला अर्ज…

गुन्हेगारांना टायरमध्ये घाला अन् गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकीट वाटप…

चर्चांना उधाण! कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला अजित पवार गटाकडून उमेदवारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *