Main newsशिवसेना

शिवसेना कोणाची? कपिल सिब्बलांकडून तगडा युक्तिवाद, न्यायालय म्हणाले…

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (आज) महत्त्वाची सुनावणी झाली.…

Main newsशिवसेना

शिवसेना कोणाची? सिब्बलांचे एकापेक्षा एक बिनतोड युक्तिवाद तर नार्वेकरांनी आधीच सांगितला ‘निकाल’…

मुंबई : शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाची? तसेच शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या…

Main newsशिवसेना

शिवसेना कुणाची? कपिल सिब्बल यांनी कोर्टाला दिला थेट पुरावाच…

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचे या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या…

Main newsदेशशिवसेना

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा…

नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत जंतरमंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या अत्याचारानंतर विरोधकांनी पीएम मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर…

Main newsशिवसेना

मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी…

मुंबईः ‘चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.” हा संदेश ते कोणाला देतायत? कोर्टाला धमकावणी देत आहात का? का अमित…

Main newsशिवसेना

संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी, भ्रमिष्ट झालेत…

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काल शेअर केलेल्या…

Main newsशिवसेना

निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी; शिवसेना ही शिवसेनाच…

मुंबई: शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख…

Main newsशिवसेना

अमित शाहांसारखे अर्धशिक्षित मंत्री आहेत. स्वतः मोदी अर्धशिक्षित, त्यांचे इंस्टाग्राम कोण चालवत आहे…

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करून व्हिडीओ पोस्ट केले. यामध्ये…

Main newsशिवसेना

ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांच्या निर्णयाबाबत मोठी बातमी…

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या सहा फुटीर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.…

Main newsशिवसेना

विनायक राऊत यांच्या सूनेचे हादरवणारे आरोप; हनीमूनचा कंटाळा अन् मासिक पाळी…

मुंबईः ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या…