Main newsमहाराष्ट्र

Video! विवेकानंद पाटील याचे पाहा साधे घर; उदय सामंत म्हणाले…

पुणे: एमपीएससी आंदोलनामुळे चर्चेत आलेले विद्यार्थी विवेकानंद पाटील याचे मूळ घर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे आहे. त्याचे घर अतिशय साधे,…

Main newsमहाराष्ट्र

सणासुदीच्या तोंडावर CNG च्या दरात पुन्हा वाढ, पाहा नवीन दर…

पुणे: पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. ‘टोरंट गॅस’ कंपनीने ही दरवाढ जाहीर केली असून, आज…

Main newsPoliticsमहाराष्ट्रशिवसेना

एकनाथ शिंदेंच्या वकिलांच्या एका मुद्द्यामुळे उद्धव ठाकरे पक्ष आणि चिन्ह गमावणार?

नवी दिल्लीः उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिला होता, असा महत्त्वाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान नोंदवला. ठाकरे हे…

Main newsPoliticsअन्य पक्षकाँग्रेसदेश

ज्ञानेश कुमारांचा १० ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा..? राहुल गांधींच्या आंदोलनादरम्यान या नेत्याचा दावा…

नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी…

Main newsविदेश

प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चर यांनी अखेरच्या पुस्तक प्रकाशनाच्या एक दिवस आधीच घेतला जगाचा निरोप

लंडनः जगभरात आपल्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध असणारे ब्रिटीश लेखक आणि वादग्रस्त ठरलेले माजी राजकारणी जेफ्री आर्चर (वय ८६) यांचे निधन झाले…

Main newsPoliticsTop4भाजपमहाराष्ट्रशिवसेना

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे ७ महत्त्वाचे निर्णय

मुंबई: कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके याने महाराष्ट्रातील शाळा आणि वसतिगृहांची समस्या समोर आणली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत…

Main newsPoliticsअन्य पक्षकाँग्रेसदेश

विरोधकांचा मोर्चा अडविल्याने राहुल व प्रियांका यांचे आकाशवाणीसमोर आंदोलन; अखिलेश व अभिषेक पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली: मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून, विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.…

Main newsPoliticsTop4महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांच्या यादीत आणखी १९ तालुक्यांचा समावेश – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

मुंबईः राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली असून, राज्य सरकारने आतापर्यंत २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचे…

Main newsPoliticsTop4अन्य पक्षकाँग्रेसदेश

विरोधी पक्षांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीमध्ये अडथळे उभारून पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था

नवी दिल्ली: वादग्रस्त विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) दरम्यान झालेल्या कथित मतदार यादीतील फेरफार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या…

Main newsमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील SIR रद्द करण्याची ठाकरे यांची मागणी अन् देवेंद्र फडणवीसांचे 9 मुद्दे…

मुंबईः मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 4…

error: Not permitted !!