Author: टीम महाभारत
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; चिन्ह गोठविणार की प्रदान होणार?
नवी दिल्लीः शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद यापूर्वीच पूर्ण झाला…
विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी; रोहित पवारांची मागणी
वाशिमः भेडसावणाऱ्या विजेची समस्या आणि वन्यप्राण्यांमुळे पिकांची होणारी नासधूस, याबाबत येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार…
मुंबईत येऊन आझाद मैदानावर एकट्यानेच उपोषण करण्याचा मनोज जरांगेंचा निर्धार
जालना: राज्य प्रशासन आणि पोलिसांनी मुंबईत उपोषणासाठी परवानगी नाकारली असली, तरी मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी…
लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर प्रथमच चिन्मय मिशनतर्फे करण्यात आली ‘गंगा आरती’
लंडन: येथील प्रसिद्ध थेम्स नदीच्या काठावर रविवारी एक ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा पार पडला. भारतातील पवित्र गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या…
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी संहिता विधेयक मांडणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार समान नागरी संहिता (युसीसी) विधेयक सादर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील…
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मोर्चाची परवानगी नाकारली, जरांगे पाटील म्हणाले…
जालना: मुंबईतील आझाद मैदानात उपोषणासाठी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. या नकाराच्या निषेधार्थ…
सचिवांच्या तोंडाला फासले काळे; एमपीएससीच्या विस्कळित कारभाराविरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
नवी मुंबई: राज्यभरात ‘एमपीएससी’च्या विस्कळीत कारभारामुळे आणि रखडलेल्या परीक्षांमुळे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असतानाच, संभाजी ब्रिगेडने शुक्रवारी ‘एमपीएससी’चे सचिव…
समर्थ रामदासांच्या ‘उपभोग शून्य स्वामी’ संकल्पनेनुसार नरेंद्र मोदींचं काम; पुढील महिनाभर सेवा संकल्प अभियान
मुंबई: २०१४ पूर्वी हा देश भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाने ग्रासला होता, पण नरेंद्र मोदींच्या शासनकाळात या नकारात्मक गोष्टी समूळ नष्ट…
आता उद्याने, मैदानांखाली होणार भूमिगत पार्किंग; मुंबई महापालिकेचा निर्णय
मुंबई: मुंबई महापालिकेने आता उद्याने व मोकळ्या मैदानांखाली भूमिगत पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. शहर व उपनगरांतील…