उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद पक्षाची ओवैसी यांच्या पक्षाशी युती; आझाद यांना बनवले मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
लखनऊः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद यांनी हातमिळवणी केल्यामुळे, देशातील सर्वांत निर्णायक मानल्या जाणाऱ्या या…