Main newsPoliticsदेशभाजपविदेश

सौदी अरेबियावरील हुतींच्या हल्ल्यांमुळे बाब-अल-मंदेबमधील जलवाहतूक आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत भारताकडून गंभीर चिंता व्यक्त

नवी दिल्ली: सौदी अरेबियातील नागरी पायाभूत सुविधा आणि व्यापारी आस्थापनांवर हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांमुळे, भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.…

Main newsPoliticsविदेश

लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर प्रथमच चिन्मय मिशनतर्फे करण्यात आली ‘गंगा आरती’

लंडन: येथील प्रसिद्ध थेम्स नदीच्या काठावर रविवारी एक ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा पार पडला. भारतातील पवित्र गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या…

Main newsदेशविदेश

‘सगळं ठीक आहे ना?’ ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवून शी जिनपिंग यांना हा प्रश्न का विचारला?

नवी दिल्ली: शनिवारी ब्रिक्स शिखर परिषद २०२६ च्या पहिल्या दिवशी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अस्वस्थ दिसल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…

Main newsPoliticsदेश

दुर्मिळ खनिजांचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे; पंतप्रधानांचा रोख शी जिनपिंग यांच्याकडे…

नवी दिल्ली: तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी…

Main newsPoliticsविदेश

सौदी अरेबियाकडून ५० लाख बॅरल तेल वाहून नेणारी पाइपलाईन बंद; जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम

रियाधः अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे सौदी अरेबियाने आपली महत्त्वपूर्ण पूर्व-पश्चिम…

Main newsPoliticsविदेश

रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसवर वर्चस्व कायम ठेवल्यास, प्रत्येक प्रौढ अमेरिकनास ट्रंप यांची ५ हजार डॉलरची लालूच

वॉशिंग्टन: नोव्हेंबरनंतर काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवरील आपल्या पक्षाचे नियंत्रण कायम राहिल्यास, प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला ५,००० डॉलर्स देण्याचे लालूच दाखवून, रिपब्लिकन…

Main newsPoliticsदेशविदेश

शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यात व्यापार आणि परस्परसंबंधांवर चर्चा अपेक्षित; ७ वर्षांनंतर चीनी अध्यक्षांचा दौरा

नवी दिल्लीः चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग १२ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. सुमारे सात…

Main newsPoliticsविदेश

जॉर्डनच्या हवाई तळावरील हल्ल्यात अमेरिकेच्या अनेक लढाऊ विमानांचे नुकसान…

अम्मानः जॉर्डनमधील मुवफ्फाक सॉल्टी हवाई तळावर रात्री झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक अमेरिकन लष्करी विमानांचे नुकसान झाले, अशी माहिती ‘सीबीएस’च्या पत्रकार जेनिफर…

error: Not permitted !!