Main newsPoliticsदेश

भारताला अंशतः स्वतंत्र देश म्हणणाऱ्या अमेरिकेवर ले. जनरल डी. पी. पांडे यांची टीका; युरोपवर निर्लज्जपणाचा आरोप

नवी दिल्ली: अमेरिकेने स्वतंत्र देशांची यादी दर्शवणारा ‘फ्रीडम हाऊस’चा नकाशा पोस्ट केला आहे. या नकाशाद्वारे ऑस्ट्रेलियातील अमेरिकी दूतावासाने म्हटले आहे,…

Main newsPoliticsविदेश

डोवाल आणि गोयल यांच्याविरुद्ध खलिस्तानी फुटीरतावादी पन्नूने दाखल केलेला खटला कपोलकल्पित – रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे माजी प्रमुख सामंत…

Main newsPoliticsविदेशविशेष

पराभूत डोनाल्ड ट्रम्प लवकरच मध्यावधी निवडणुकीतील पराभवाची किंमत जगाला मोजायला लावू शकतात

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका नेहमीच जागतिक लक्ष वेधून घेतात, पण आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांनी इतके व्यापक जागतिक स्वारस्य…

Main newsTop4विदेश

चीनच्या हॅकर्सचे एआयच्या साह्याने जगभरातील २,२५० कंपन्यांवर सायबर हल्ले; मायक्रोसॉफ्टचा इशारा…

कॅलिफोर्नियाः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता केवळ ईमेल लिहिण्यापुरती किंवा फोटो तयार करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जसजशी तिची प्रगती होत आहे,…

Main newsPoliticsविदेश

डोनाल्ड ट्रम्प यांना रशियावरील निर्बंधांचे आर्थिक परिणाम तपासण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी हवा – मार्को रुबियो

नवी दिल्ली: रशियावर निर्बंध लादणे आणि रशियाची ऊर्जा विकत घेणाऱ्या अन्य देशांवर शुल्क आकारल्यास, जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि त्यांच्या देशावर काय…

Main newsPoliticsविदेश

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीमध्ये २६ लाख भारतीय अमेरिकन हा महत्त्वाचा घटक

वॉशिंग्टन: भारतीय-अमेरिकन समुदाय अमेरिकेच्या राजकारणाच्या परिघावरून थेट निवडणुकीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थलांतर हा द्विपक्षीय अजेंड्यांवरील चर्चेचा एक प्रमुख मुद्दा…

Main newsPoliticsविदेश

सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावरील क्षेपणास्त्र हल्ल्यात १२ जणांच्या मृत्यूबाबत भारताकडून निषेध

नवी दिल्ली: भारताने रविवारी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध केला आहे. हूती बंडखोरांनी केलेल्या…

Main newsदेशविदेश

भारतात डेटा इतका स्वस्त की वायफायचीही गरज नाही; झोहोचे संस्थापक श्रीधर वेंबूंचे इलॉन मस्कना रोखठोक प्रत्युत्तर

चेन्नईः भारतात सॅटेलाइट इंटरनेट आणि स्टारलिंकच्या प्रवेशासंदर्भात ‘एक्स’वरील चर्चा वाढू लागली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ‘एक्स’वर…

Main newsPoliticsदेशविदेश

‘अमेरिका प्रथम’चा ट्रम्प यांचा ढोंगीपणा; रशियातून डिझेल आयातीच्या कराराची ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टनः रशियकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारताला दंडात्मक शुल्काची धमकी दिल्यानंतर, ट्रम्प यांनी रशियातून डिझेल आयात करण्यासाठी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर…

Main newsPoliticsदेशविदेश

चीनला रोखण्यासाठी भारत आणि अमेरिकेची संयुक्त सहकार्याने हिंद महासागरात मोर्चेबांधणी

वॉशिंग्टन: भारत आणि अमेरिका हिंद महासागरात आपले स्थान मजबूत करण्याच्या योजनेवर एकत्र काम करत आहेत. श्रीलंका, मालदीव आणि मॉरिशससारख्या देशांमध्ये…

error: Not permitted !!