मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदेचा निकाल आज (सोमवार) जाहीर झाला आहे. राज्यात एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झाले होते.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 12 जिल्हा परिषदेत कुठे कुणाची सत्ता आली, जाणून घ्या…

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
रायगड जिल्हा परिषदेचा निकाल-
एकूण जागा 59
जाहीर निकाल 43
भाजप- 10
शिवसेना शिंदे गट-14
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
शिवसेना ठाकरे गट – 5
काँग्रेस -1
शेकाप 0
रत्नागिरी
जिल्हा परिषदेचा निकाल-
एकूण जागा : 56
भाजप- 01
शिंदे शिवसेना – 22
राष्ट्रवादी अजित पवार गट- 2
शिवसेना ठाकरे गट – 5
काँग्रेस –
राष्ट्रवादी शरद पवार गट -0
मनसे -1
अपक्ष – 1
सिंधुदुर्ग
एकूण जागा- 50 / 36
भाजप : 21
शिवसेना : 08
शिवसेना UBT: 02
राष्ट्रवादी : 00
काँग्रेस : 00
अपक्ष :05
पुणे
जिल्हा परिषदेचा निकाल-
एकुण जागा – 73 पैकी 64 जागा निकाल
भाजप- 8
शिवसेना- 5
राष्ट्रवादी- 43
शरद पवार गट – 1
ठाकरे गट- 7
काँग्रेस-०
अपक्ष ०
सातारा
जिल्हा परिषदेचा निकाल-
एकुण जागा : 65
भाजप – 32
शिवसेना – 10
राष्ट्रवादी – 18
ठाकरे गट- 0
काँग्रेस :
इतर-
सांगली
एकुण जागा : 61
भाजप – 18
राष्ट्रवादी अजित पवार – 7
काँग्रेस – 11
शिवसेना शिंदे गट – 07
राष्ट्रवादी शरद पवार गट – 15
शिवसेना ठाकरे गट – 01
जनसुराज्य – 01
रयत क्रांती(सदाभाऊ खोत) – 01
कोल्हापूर
एकूण जागा – 68
भाजप – 11
शिवसेना (शिंदे) – 11
राष्ट्रवादी – 10
काँग्रेस – 13
शिवसेना (ठाकरे) – 2
जनसुराज्य – 4
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1
इतर –
सोलापूर
एकुण जागा : 68
भाजप – 37
शिवसेना – 7
राष्ट्रवादी – 9
ठाकरे गट- 0
काँग्रेस :
इतर- 3
छत्रपती संभाजीनगर
एकूण जागा 63
भाजप : 22
शिवसेना : 19
शिवसेना UBT: 8
NCP : 2
NCP SP ; 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
एमआयएम: 00
अपक्ष : 7
परभणी
एकूण जागा- 54/43
भाजप : 21
शिवसेना : 05
शिवसेना ठाकरे गट: 03
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 11
काँग्रेस : 03
वंचित : 00
एमआयएम: 00
अपक्ष-
धाराशिव
एकूण जागा- 55/41
भाजप : 12
शिवसेना शिंदे गट : 12
शिवसेना ठाकरे गट: 5
राष्ट्रवादी काँग्रेस : 5
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 0
काँग्रेस : 2
समाजवादी : 1
एमआयएम: 00
अपक्ष : 4
लातूर
एकूण जागा- 59
भाजप : 16
काँग्रेस : 15
शिवसेना : 02
शिवसेना ठाकरे गट: 00
NCP अजित पवार : 10
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02