मुंबईः आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, आनंद दुबे, आदेश बांदेकर यांच्या नावाचा समावेश आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे…
उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे
शुभाष देसाई
संजय राऊत
अनंत गीते
चंद्रकांत खैरे
अरविंद सावंत
भास्कर जाधव
अनिल देसाई
विनायक राऊत
अनिल परब
राजन विचारे
सुनील प्रभू
आदेश बांदेकर
वरुण सरदेसाई
अंबादास दानवे
रवींद्र मिरलेकर
नितीन पाटील
राजकुमार बाफना
प्रियांका चतुर्वेदी
सचिन अहिर
लक्ष्मण वाढले
मनोज जामसुतकर
नितीन देशमुख
सुषमा अंधारे
संजय जाधव
ज्योती ठाकरे
जयश्री शेळके
जान्ह्वी सावंत
शरद कोळी
ओमराजे निंबाळकर
सुनील शिंदे
हारुन खान
सिद्धार्थ खरात
वैभव नाईक
आनंद दुबे
अशोक तिवारी
राम साळगावकर
प्रियांका जोशी
अनिश गाढवे