महानगरपालिका पराभवानंतर शरद पवारांच्या गोविंदबागेत निर्णायक हालचाली; राष्ट्रवादी पुन्हा एका व्यासपीठावर
बारामती: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांत एकत्र लढूनही दारुण पराभव पत्करावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पराभवानंतर लगेचच हालचालींना वेग आला आहे.…