होर्मुझच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाज बुडाले; तरंगणारे आयफोन आणि महागड्या अत्तरांसाठी लोकांची बोटींतून धावपळ
अबू धाबीः संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) व्यवस्थापनाखालील एक कंटेनर जहाज ‘जीएफएस प्राईड’ला आग लागून ते बुडाल्यानंतर, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये हजारो आयफोनचे…