संरक्षण प्रकल्पांतील विलंबामुळे खर्चात वाढ; संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची चिंता
बंगळूर: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सर्वांत मोठ्या विमान संकुलात, एकाच प्लॅटफॉर्मवरून तीन स्वदेशी विमान प्रणालींच्या हस्तांतरणाचे…