विकसित देशांचे कार्बन उत्सर्जन सहा पट अधिक, दोष मात्र विकसनशील देशांना; पंतप्रधानांनी उपस्थित केला हवामान विषमतेचा मुद्दा
नवी दिल्ली: विकसित देशांमध्ये दरडोई कार्बन उत्सर्जन भारतापेक्षा सहा पटीने जास्त आहे, तरीही हवामान बदलासाठी अनेकदा विकसनशील देशांना चुकीच्या पद्धतीने…