Main newsPoliticsभाजप

मुंबई महापालिकेत पुन्हा बदल्यांसाठी रोख रक्कम; अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशीचे आमदार मिहीर कोटेचा यांची मागणी…

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय, भारतीय जनता पक्षाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा…

Main newsPoliticsभाजपमनसेमहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या घरावर मोर्च्याचा भाजयुमोचा प्रयत्न, मनसे कार्यकर्त्यांनी उधळला…

मुंबईः पुण्यातील शासकीय तंत्र महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांनी काढायला लावल्याच्या निषेधार्थ, मंगळवारी भाजप युवा मोर्चातर्फे…

Main newsदेशभाजप

सज्जन कुमार यांच्या घरी गेल्याबद्दल भाजपच्या तीन खासदारांना पक्षाध्यक्षांनी फटकारले…

नवी दिल्लीः दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार, यांच्या निधनानंतर शोक…

Main newsPoliticsदेशभाजप

परदेशी जाऊ नका, सोने खरेदी करणे टाळा…’, जीडीपी वाढीच्या काळात पंतप्रधानांनी का केले आवाहन?

नवी दिल्लीः देशाच्या ७.८% च्या प्रभावी जीडीपी वाढीबद्दल अभिनंदन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आत्मनिर्भर भारतासाठीचा आपला संकल्प पुन्हा…

Main newsPoliticsभाजपमहाराष्ट्रशिवसेना

मुंबई महापालिकेत युतीमध्ये कुरघोडींचे राजकारण कायम…

मुंबईः मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) युतीची सत्ता असली, तरी त्यांच्यात अंतर्गत कलह शमलेला नाही, असे…

Main newsPoliticsभाजपमहाराष्ट्र

फडणवीसांकडून जरांगेंचा नेहमीच विश्वासघात; भास्कर जाधवांचा आरोप…

रत्नागिरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण कधीही देणार नाहीत. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना पुढे करून ते शब्द…

Main newsPoliticsदेशभाजप

साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण, ऐन सणासुदीत केंद्राकडून खुशखबर.,,

पुणे: देशात सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन, केंद्र सरकारने परदेशांतून साखरेची आयात करण्याची परवानगी दिली आहे. गणेशोत्सवापूर्वीच साखर आणि गुळाचे दर…

Main newsदेशभाजप

‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’; मोदींचा तरुणांना संदेश…

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, ३० ऑगस्ट) ‘मन की बात’च्या १३७ व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. सकाळी…

Main newsPoliticsभाजपशिवसेना

महायुतीत एकमेकांवर टीका करणे टाळा; समन्वय बैठकीत मुख्यमंत्र्याची सूचना

मुंबई: महायुतीतील नेत्यांनी कोणत्याही घटकपक्षांच्या विरोधात विसंगत भूमिका घेऊन, परस्परांवर टीकाटिप्पणी करणे टाळले पाहिजे. महायुतीची सामूहिक भूमिकाच जनतेसमोर गेली पाहिजे,…

देशभाजप

भाजप नेत्याच्या सुनेची आत्महत्या; नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् अंतर्वस्त्रातील चिठ्ठी…

सूरत (गुजरात): भाजपच्या एका नेत्याच्या सुनेनं राहत्या घरात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला…

error: Not permitted !!