मुंबई: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. नाना पाटेकर यांचे समाजकारण-राजकीय क्षेत्रातही अनेक मित्र होते. नाना पाटेकर हे राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता त्यावर शिक्कामोर्तब करणारी माहितीच समोर आली आहे.
भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नुकताच एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत शेलार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाना पाटेकर यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी होती. तसा प्रस्तावही देण्यात आला. मात्र, नानांनी त्याला नकार दिल्याचे शेलार यांनी सांगितले.
View this post on Instagram
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मुंबईत एका प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते उपस्थित होते. त्यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना उजाळा दिला. आशिष शेलार म्हणाले की, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते आणि मी मुंबईचा अध्यक्ष होतो. एका निवडणुकीच्या वेळी उमेदवारावरून आमच्यासमोर प्रश्न आला. त्यावेळी एखादा अभिनेता उभा केली की बरा अशी आमची चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि माझं त्यावर एकमत झालं होतं. नानांना फोनवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांना तुम्ही ही जागा लढा असा प्रस्ताव दिला. नाना यांनी तुम्ही कुठं आहात असं विचारलं, तुमच्या घरी येऊन मला बोलायचं आहे, असं सांगितले.
दोन दिवसानंतर आमची भेट झाली. दुपारच्या जेवणानंतर आम्ही चर्चा केली. त्यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, ‘तुम्ही माझं मित्र आहात. तुम्हाला मी पचणार नाही. मला जे वाटत ते मोकळंपणाने बोलेल आणि तुम्हाला अडचणीत आणले, असं होईल. निवडणूक जिंकल्यानंतर मला आवश्यक ते बोलणार…मग त्याने अडचणीय याल ही स्थिती करायची नाही… तुम्ही तुमचं बाळांनो बघा रे असं म्हणत नानांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता, असे शेलार यांनी सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते ‘नटसम्राट’ नाना पाटेकर यांचे हृदयविकाराने गोव्यातील घरात घेतला अखेरचा श्वास