उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दिला काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा; का उचचले टोकाचे पाऊल?
देहराडून: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी (ईडी) हरीश रावत…