जनतेने निवडून दिलेल्या सरकारमध्ये संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला ‘वॉर्निंग’ हा शब्दप्रयोग वापरणे निषेधार्ह
कोविड काळात महाराष्ट्राची आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळणार्या अजितदादांचे पंतप्रधानांनी संसदेत कौतुक केले मुंबई: लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातील जनतेने महायुतीचे सरकार निवडून…