भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी मागणी; चीनसह ब्रिक्स देशांतील निर्यातीत ३४ टक्के वाढ
नवी दिल्ली: जगातील काही मोठ्या उदयोन्मुख आणि विकसित बाजारपेठांमध्ये भारताच्या निर्यातीत वेगाने वाढ झाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, २०२६-२७ च्या पहिल्या…