सना तेलक्षेत्रावर सौदी अरेबियाच्या हल्ल्यानंतर हुतींचा प्रतिष्ठित अरामको कंपनीच्या प्रशासकीय इमारतीवर हल्ला…
रियाधः सौदी अरेबियाच्या धाहरान शहरातील अरामकोच्या एका प्रशासकीय इमारतीला हूती बंडखोरांनी लक्ष्य केले आहे, अशी माहिती सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयातील…