रिझर्व्ह बँकेचा सर्मसामान्यांना धक्का! कर्जाचा हफ्ता वाढला; गृह कर्ज हप्त्यांमध्ये वाढ; कसा बसणार फटका? जाणून घ्या…
नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपोदरात २५ बेसिस पॉइंट्सची म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. समितीमधील…