महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या PSI उमेदवारांना पदाच्या भरतीत वयोमर्यादेत सवलत द्या
विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत वयोमर्यादेमुळे…