ध्वनिमर्यादेचे ५०० हून अधिक गणेश मंडळांकडून उल्लंघन? ‘एमपीसीबी’चा अहवाल उघड करण्याची मागणी…
पुणे: गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यात पुण्यातील ५०० हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी, ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. उत्सवादरम्यान ध्वनीच्या तीव्रतेची…