राज्यात दिवसा उन्हाचा चटका; रात्री जाणवणार कडाक्याची थंडी; बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार?
मुंबई: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने, दक्षिण भारतातील हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.…