भारतीय नौदलामध्ये स्वदेशी बहुउद्देशीय युद्धनौका ‘समर्थक’चा समावेश; कारवारमध्ये जलावतरण
कारवार: खासगी जहाजबांधणी कंपनीने बांधलेले भारताचे पहिले बहुउद्देशीय जहाज, ‘समर्थक’, शुक्रवारी नौदलात दाखल करण्यात आले. यासह युद्धनौका बांधणीमध्ये देशांतर्गत उद्योगाची…