शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; चिन्ह गोठविणार की प्रदान होणार?
नवी दिल्लीः शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद यापूर्वीच पूर्ण झाला…