‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या पूर्णपणे स्वदेशी ‘मोनोलिथिक मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट’मुळे भारताचे परावलंबित्व कमी होणार
नवी दिल्ली: भारताने संरक्षण तंत्रज्ञानात एक मोठे यश मिळविले असून, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) गॅलियम नायट्राइड (जीएएन) मोनोलिथिक…