अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीमध्ये २६ लाख भारतीय अमेरिकन हा महत्त्वाचा घटक
वॉशिंग्टन: भारतीय-अमेरिकन समुदाय अमेरिकेच्या राजकारणाच्या परिघावरून थेट निवडणुकीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थलांतर हा द्विपक्षीय अजेंड्यांवरील चर्चेचा एक प्रमुख मुद्दा…