संरक्षण उपकरणांच्या आधुनिकीकरणाचा राजनाथ सिंह यांच्याकडून आढावा; युद्धसज्जतेवर भर देण्याच्या सूचना
जैसलमेर: वेगाने बदलणारे युद्धतंत्रज्ञान आणि विकसित होत असलेल्या जागतिक सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताची लष्करी सज्जता अधिक मजबूत करण्याची गरज आहे,…