शिवसेना

शिवसेनेचा धाडसी निर्णय! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वादळ

कल्याण: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDM) निवडणुकीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मतदानाला…